आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा मनाला इंजेक्शनबद्दल थोडी भीती वाटतेच. मनात एक प्रश्नही उद्भवतो की डॉक्टर आपल्याला हातावर इंजेक्शन देणार की कमरेत ? तुम्ही पाहिलेच असेल की शरीराच्या कोणत्या भागावर इंजेक्शन द्यावे याबद्दल रुग्णाला स्वातंत्र्य दिले जात नाही. हे डॉक्टरच निर्णय घेतात की आपणास इंजेक्शन आपल्या हातावर  मिळेल की आपल्या कंबरमध्ये. तर आता प्रश्न पडतो की असे का होते? सुई...